मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथे कारला अपघात!

सुदैवाने कारचालक बचावला : कारचे मोठे नुकसान सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथे भरधाव इनोव्हा कारचा अपघात झाला असून यामध्ये चालकाला दुखापत झाली आहे. त्याला जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात आज सकाळी…






