Category कुडाळ

अखेर रेल्वे स्थानक रस्त्यावरील पुलावर तात्काळ रेलिंगचे काम सुरू!

कुडाळ शहर शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडेंकडून रेलिंग कामाची पाहणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहर शिवसेना (शिंदे)च्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर उप अभियंता पिसाळ यांनी तात्काळ रेलिंगचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे आज (शुक्रवार…

कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर तात्काळ बॅरिकेटिंगसह रस्ता सुस्थितीत करा!

अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करणार : मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा कुडाळ : येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन महिन्यापूर्वीच नवीन पूल बांधण्यात आले आहे. बांधकाम विभागामार्फत एखादा रस्ता अथवा ब्रिज बांधण्यापूर्वीच तेथील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊनच त्याचे इस्टिमेट…

फ्लाय ९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

अडीच वर्षांत फ्लाय ९१ चा ६० हून अधिक विमानांचा ताफा; सुमारे १ अब्ज अमेरिकी डॉलरचा ऐतिहासिक करार १५,००० हून अधिक उड्डाणे पूर्ण; १२ शहरांसाठी दर आठवड्याला सुमारे २८० उड्डाणे, १३ वे गंतव्यस्थान महिनाअखेरीस सुरू ताफा विस्तारातून प्रादेशिक कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या…

कुडाळ कोर्टाच्या ऐतिहासिक जागेवर ‘शंभूचरित्र’ म्युझियम उभारण्याची मागणी!

सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टचे विभागीय आयुक्तांकडे निवेदन; पर्यटनाला मिळणार चालना कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ येथील ऐतिहासिक वारसा लाभलेली कोर्टाची विद्यमान वास्तू लवकरच नव्या ठिकाणी स्थलांतरित होणार आहे. ही जागा रिकामी झाल्यानंतर तिचा उपयोग ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून करण्यात यावा, यासाठी…

प्रारूप मतदार यादी तपासा; त्रुटी, हरकती वेळेत सादर करा!

मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांचे आवाहन एसआयआर अंतर्गत कुडाळ येथे मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक कुडाळ : प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी काळजीपूर्वक तपासणी करावी. मतदार यादीमध्ये काही त्रुटी, हरकती अथवा सूचना असल्यास त्या विहित…

गणेशोत्सवापूर्वी कुडाळ शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा!

नगरसेवक मंदार शिरसाट यांचे नगरपंचायतीला निवेदन कुडाळ : प्रतिनिधी      श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या काळात कुडाळ बाजारपेठेत नागरिक व वाहनांची मोठी गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डेच्या टी-शर्टचे दिमाखात अनावरण!

आनंद शिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : जय वेतोबा कला-क्रीडा मंडळ, वेताळ बांबर्डे (ता. कुडाळ) यांच्या जय वेतोबा गोविंदा पथकाच्या टी-शर्टचे अनावरण सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. युवा उद्योजक तथा वेताळ बांबर्डे गावचे सुपुत्र आनंद शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची बदली!

आता अपूर्वा बासूर नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्गगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) आता श्रीमती अपूर्वा बासूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी काढले असून, विद्यमान…

विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांची पावशी-ढवणवाडी येथील मतदान केंद्राला भेट!

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत कामकाजाची क्षेत्रीय पाहणी कुडाळ : कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी आज दुपारी पावशी (ढवणवाडी) ता. कुडाळ येथील मतदान केंद्राला भेट देऊन विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत सुरू असलेल्या…

तिकीट ब्लॉकचा तुटवडा; कुडाळ एसटी आगाराची बससेवा ४ तास ठप्प!

NCMC पावतीवरील प्रवासासाठी ५ व ३ रुपयांचे कॉम्बिनेशन तिकीट उपलब्ध नाही बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल; तोडग्यासाठी प्रशासन-एसटी कामगार संघटनेत चर्चा कुडाळ : कुडाळ एसटी आगारात NCMC कार्ड नोंदणी रिसीट असलेल्या प्रवाशांसाठी आवश्यक असलेले महिला सन्मान योजनेचे ५ व ३…

error: Content is protected !!