माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह आठ जणांवर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल!

मनाई आदेश डावलून रॅली काढल्याचा ठपका इंधन दरवाढीविरोधात शिवसेना (उबाठा)ने काढला होता मोर्चा कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून कुडाळ येथे इंधन दरवाढीविरोधात विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक…








