वेताळ बांबर्डे पूलाजवळ भरधाव कारला अपघात!

मुंबई–गोवा महामार्गावर अपघातांची वाढती मालिका अर्धवट महामार्ग कामाचा फटका; वेताळ बांबर्डेत कार रस्त्यालगत उलटली कुडाळ : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूलाजवळ सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणा-या कारला मोठा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली…







