नवरात्रीतून महिला व बालकल्याण योजनांचा जागर; जिल्हा प्रशासनाचा ‘नवदुर्गा’ उपक्रम!

नऊ दिवस, नऊ रंग आणि महिला-बालकल्याणाच्या विविध योजनांची माहिती सिंधुदुर्ग : शारदीय नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून महिला व बालकांच्या संरक्षण, सक्षमीकरण आणि कल्याणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे ‘नवदुर्गा’…








