कुडाळमध्ये नदीपात्रात बुडून २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू!
मित्रांसोबत पोहायला गेला असता घडली दुर्घटना कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील कविलकाटे परिसरातील भंगसाळ (कर्ली) नदीपात्रात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या वैभव नितीन बांदेकर (वय २२, रा.कुडाळ) या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास…








