Category कुडाळ

कुडाळमध्ये अपघात; दुचाकीस्वार गंभीर!

दुचाकीची बोलेरो पिकअपला जोरदार धडक कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर नजिकच्या कृष्णाई सुपर मार्केट परिसरात आज मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. काळपनाका हायवेच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीने बोलेरो पिकअपला मागच्या बाजूने जोरदार धडक…

स्मार्ट मीटरला विरोध: वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचा महावितरणवर एल्गार

“आधी सेवा सुधारा, मग मीटर लावा” – ग्रामस्थांचा ठाम इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात तसेच वीज समस्यांबाबत आक्रमक भूमिका घेत महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आधी वीजपुरवठा सेवा सुरळीत आणि…

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार उद्या सिंधुदुर्गात!

मालवण : प्रतिनिधी    संतपरंपरेच्या पावन आशीर्वादाने समाजप्रबोधन, धर्मसंरक्षण आणि हिंदू समाजाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार सिंधुदुर्ग जिल्हा प्रवासावर येत असून, या प्रवासादरम्यान संतसमाजाशी सुसंवाद साधण्यासाठी संत संवाद…

कुडाळमधील एमआयडीसीच्या रस्त्यावर दिशादर्शक व वेगमर्यादा फलक लावण्याची मागणी!

नगरसेवक अभिषेक गावडे यांचे एमआयडीसीला पत्र वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार; रस्त्यावर दिशादर्शक फलकांची गरज कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील गवळदेव ते संत राऊळ महाराज महाविद्यालय या रस्त्यावर वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी दिशादर्शक व वेगमर्यादा दर्शविणारे फलक तात्काळ बसवावेत, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख तथा…

कुडाळात २५ एप्रिलला विद्यार्थ्यांसाठी ‘आकाश दर्शन’ कार्यक्रम; खगोलशास्त्रातील संधींबाबत मार्गदर्शन!

‘चला कुडाळ घडवूया’ पर्व तिसरे; नगरसेवक मंदार शिरसाट यांचा विशेष उपक्रम टेलिस्कोपद्वारे चंद्र-ग्रहांचे दर्शन; विद्यार्थ्यांना विनामूल्य सहभागी होण्याची संधी कुडाळ : प्रतिनिधी      चला कुडाळ घडवूया…! पर्व तिसरे अंतर्गत कुडाळ येथे शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन…

कुडाळात खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य व रक्तदान शिबिर!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांच्या पुढाकारातून ८ एप्रिलला आयोजन नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटपाची सुविधाही उपलब्ध कुडाळ : प्रतिनिधी        भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक…

कुडाळात शिवजयंती उत्सवाचे आयोजन; विविध स्पर्धांची रेलचेल!

दत्तराज मित्रमंडळाचा पुढाकार; १९ एप्रिलला सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी विविध कार्यक्रमांचे आकर्षण; नागरिकांना उपस्थितीचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे दत्तराज मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दि.…

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला तेंडोली महोत्सव !

शोभायात्रा ठरली लक्षवेधी; विविध स्पर्धांचे आयोजन महोत्सवातून तेंडोली गावाची ओळख अधिक दृढ होईल – सभापती मिलिंद नाईक कुडाळ : प्रतिनिधी       तेंडोली हे निसर्गसंपन्न व कलावंतांचे गाव असून, तेडोली महोत्सव २०२६ मधून गावाची ओळख अधिक दृढ होईल, असा विश्वास कुडाळचे सभापती…

आंबडपालचे सुपुत्र ॲड. रजत चव्हाण यांचा आदर्श समाज सेवक पुरस्काराने सन्मान!

कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वसलेल्या आंबडपाल गावचे सुपुत्र ॲड. रजत चव्हाण यांना दैनिक नवराष्ट्रचा आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘दैनिक नवभारत’ समूहाच्या ‘दैनिक नवराष्ट्र’ तर्फे कोकणच्या मातीतील रत्ने शोधून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती…

जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य – पालकमंत्री नितेश राणे

पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरिकांशी थेट संवाद नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे  कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवणे यावर…

error: Content is protected !!