कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या पुढाकारातून मुळदे–बामणादेवी मार्गावरील झाडी हटवली!

स्वखर्चातून रस्त्यालगतची झाडी केली साफ; ग्रामस्थांनी मानले सभापती मिलिंद नाईक यांचे आभार मुळदे, तुळसुली, खुटवळवाडी परिसरातील वाहनधारकांना मोठा दिलासा; वाढलेली झाडी हटवली कुडाळ : प्रतिनिधी मुळदे–खुटवळवाडी ते बामणादेवी या महत्त्वाच्या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन…








