कुडाळ गोधडवाडीत शिवसेना शहर प्रमुख-नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या स्वखर्चातून वनराई बंधारा उभारणी!

जेसीबीच्या साहाय्याने बंधाऱ्याचे काम; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार कुडाळ : कुडाळ शहरातील गोधडवाडी येथे भविष्यात दुष्काळ पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शिवसेना (शिंदे) शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या माध्यमातून स्वखर्चातून वनराई बंधारा उभारण्यात आला. जेसीबीच्या साहाय्याने…








