कागदोपत्री नव्हे, प्रत्यक्षात गुणवत्तापूर्ण कामे करा – आ. निलेश राणे!

ओरोस येथे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा विकास आराखड्यातील कामांचा विशेष आढावा घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. यावेळी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा विकासकामांसाठी पारदर्शक व परिणामकारक वापर व्हावा, असे…








