अणावला समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद

ग्रा.पं. लवकरच शारीरिक – मानसिक आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र शिबिरे घेणार – सरपंच लिलाधर अणावकर कुडाळ : प्रतिनिधी माणसाचे आरोग्य हे शारीरिक व मानसिक अशा दोन प्रकारचे असते. अणाव ग्रामपंचायतीच्या वतीने आतापर्यंत शारीरिक आजारांच्या तपासणीसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.…






