आंदुर्ले ग्रा.पं. ने म्हापण मधील आनंदाश्रम परिसरात राबवली स्वच्छता मोहीम

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हापण येथील सिता राम संजीवनी आनंदाश्रम परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आश्रम परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुशोभित राहावा, या उद्देशाने ही साफसफाई करण्यात आली. ग्रास कटरच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहीम राबवत परिसरात…






