मोठी स्वप्ने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नच यशाची गुरुकिल्ली – पद्मश्री परशुराम गंगावणे!

आंब्रड परबवाडीत आरोग्य शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि भजन सामन्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सामाजिक कार्यकर्ते जीजी परब यांचा गौरव; खेळ पैठणीचा स्पर्धेत अस्मिता सावंत विजेत्या कुडाळ : प्रतिनिधी माणसाने जीवनात मोठी स्वप्न पाहिली, अपार कष्ठ करुन त्या स्वप्नांचा पाठलाग केला, प्रयत्नांमध्ये…








