Category पुणे

कुडाळच्या आनंद लाड यांची केंद्रीय कार्यकारिणीवर वर्णी!

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या केंद्रीय सचिवपदी आनंद लाड यांची निवड! पुण्यात पार पडलेल्या त्रैवार्षिक अधिवेशनात घोषणा पुणे : प्रतिनिधी       महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या केंद्रीय कार्यकारिणी सचिवपदी सिंधुदुर्ग – कुडाळ मधील श्री. आनंद महादेव…

विजयाच्या काही मिनिटांत ‘किंग संजू’चे रेखाटले चित्र

मालवणच्या साई पारकरचा कलाविष्कार; कलेतून व्यक्त केला विजयाचा आनंद ‘किंग संजू’ची तुफानी खेळी; भारताचा दिमाखदार विजय मालवण : महेश कदम       टी २० विश्वचषक २०२६ च्या (T20 World Cup 2026) सुपर ८ सामन्यात वेस्टइंडीजविरुद्ध भारताच्या विजयाचे शिल्पकार संजू सॅमसन ठरले आहेत.…

खासदार निलेश लंके यांची मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले स्वागत मालवण : प्रतिनिधी     मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसाठी सिंधुदुर्गात आलेल्या खासदार निलेश लंके यांचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी खासदार…

खा.निलेश लंके यांचा सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छतेसाठी पुढाकार!

असंख्य कार्यकर्त्यांसह स्वच्छता मोहीम; लोकवर्गणीतून बेंच, कचरा कुंड्या व सूचना फलकांचे वितरण माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी खा.लंके यांचे केले स्वागत मालवण : प्रतिनिधी    मालवण येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी खासदार निलेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक( रो-रो) सेवेला शुभेच्छा!

कोकणवासियांना जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा ; मुख्यमंत्र्यांचे ट्विट मंत्री नितेश राणे यांच्या ट्विटला मुख्यमंत्र्यांनी रि ट्विट करत दिल्या शुभेच्छा मुंबई : प्रतिनिधी    मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग)  अशी १ मार्चपासून सुरू होणाऱ्या M2M जलवाहतूक रो-रो सेवेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

मालवण समुद्रात ७० ते ७५ डॉल्फिनचा दुर्मिळ जल्लोष!

तारकर्ली–देवबाग किनाऱ्यावर विहंगम दृश्य; पर्यटक थक्क इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिनचा मोठा कळप प्रथमच ड्रोनमध्ये कैद सिंधुदुर्ग : विशेष प्रतिनिधी      मालवण समुद्रात एकाच वेळी तब्बल ७० ते ७५ डॉल्फिनचे दर्शन घडल्याने किनारपट्टीवर उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मालवणच्या तारकर्ली…

१२ जुलै रोजी ‘कुडाळ मान्सून रन २०२६’; रजिस्ट्रेशन लिंकचे उत्साहात अनावरण

सिंधुदुर्गातील पहिले लोहपुरुष प्रमोद भोगटे यांचा विशेष सन्मान ५ ते २१ किमी गटांत हाप मॅरेथॉन स्पर्धा; सिंधुदुर्गासह महाराष्ट्र, बेळगांव, गोवा येथील धावपटू होणार सहभागी कुडाळ : प्रतिनिधी       राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ तसेच टीम कुडाळ मान्सून रन यांच्या…

जत्रोत्सवासाठी श्री क्षेत्र आंगणेवाडी सजली; पहाटे ३ वाजता होणार दर्शन सुरु!

श्री भराडी देवीचा उद्या जत्रोत्सव; लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सज्ज ९ दर्शन रांगा आणि ७०० स्वयंसेवक; अवघ्या अर्ध्या तासात मिळणार देवीचे दर्शन मालवण : प्रतिनिधी     नवसाला पावणारी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी…

“बोले तैसा चाले” असा नेता हरपला…!

माणगावमध्ये स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली माणगांव : प्रतिनिधी          कोकणातील जनतेशी अजित पवार यांचे नाते प्रेम, आस्था, जिव्हाळा व आपुलकीचे होते. त्यांच्या कामाची तडफड वाखाणण्याजोगी होती. सर्वसामान्यांशी आत्मीयतेने वागणारा असा नेता आता दुर्मिळ झाला आहे, असे मत कुडाळ तालुक्यातील…

कुडाळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय आदरांजली!

कुडाळ : प्रतिनिधी      “हे खरं असूच शकत नाही…” महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा लोकनेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दु:खद निधनाची बातमी समजताच कुडाळसह संपूर्ण कोकणात हीच भावना उमटली. ग्रामीण भागातून उभे राहिलेले, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने…

error: Content is protected !!