पावसाअभावी भातशेती संकटात; पालकमंत्री नितेश राणे तळेरेत थेट शेताच्या बांधावर!

पावसाची दडी, जमिनीला भेगा, भाताची रोपे करपू लागली; शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही कृषी अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश; शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या कणकवली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हातील पाऊस एकाकी गायब झाल्याने शेतात जमिनीला भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.…








