सिंधुदुर्गातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यास वेग; एका दिवसात ५११ वीज खांब उभे!

मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश आणि पालकमंत्री नितेश राणे घेतलेल्या कामाच्या आढाव्यामुळे यंत्रणा गतिमान २८ ट्रान्सफार्मर सुरू; ५०० अतिरिक्त खांब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध २४५ कर्मचारी अहोरात्र कार्यरत; १६ गावे व १२ वाड्यांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम अंतिम टप्प्यात कणकवली : प्रतिनिधी मुख्यमंत्री…








