कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रॅली!

कणकवली : प्रतिनिधी बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात आज मंगळवारी अनुयायांच्या वतीने भव्य आणि उत्स्फूर्त रॅली काढण्यात आली. डीजेच्या तालावर आंबेडकरांच्या जीवनप्रवासावर आधारित गीतांनी आणि घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. त्यामुळे मंगळवारी कणकवलीत…







