Category कणकवली

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश!

उमेदवार बिनविरोध नंतर पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटा कणकवली : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची मालिका सुरू ठेवली असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली…

महायुतीचा सुरुवातीलाच धमाका; सिंधुदुर्गात ११ जागा बिनविरोध

ना. नितेश राणेंची राजकीय पकड सिद्ध; कोकणात ‘राणे’च धुरंधर जि. प. – पं. स. निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; विरोधकांची माघार कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आपली राजकीय…

जाणवली जि. प. मधून भाजप – शिवसेना महायुतीच्या उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध

ठाकरे सेनेच्या उमेदवार हेलन कांबळे यांची माघार कणकवली : प्रतिनिधी    जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील जाणवली जिल्हा परिषद मतदार संघात भाजप – शिवसेना महायुतीच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार रुहिता राजेश तांबे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. ठाकरे…

भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वलकर बिनविरोध!

ठाकरे सेनेला आणखी धक्का ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघार कणकवली : प्रतिनिधी    कणकवली तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार…

कणकवली – बिडवाडीत भाजपच्या संजना राणे बिनविरोध!

कणकवली पंचायत समितीत भाजपचा श्री गणेशा भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष कणकवली: प्रतिनिधी    कणकवली तालुक्यातील पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्‍यामुळे भाजपच्या संजना राणे या बिनविरोध ठरल्‍या आहेत. त्‍यामुळे कणकवली पंचायत समितीमध्ये…

कणकवलीत जि.प, पं.स.साठी ९७ उमेदवारी अर्ज  दाखल!

कणकवली : प्रतिनिधी      तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता ९७ उमेदवारांनी बुधवारी नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहे. जिल्हा परिषदेच्या ८ जागा ३७ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. काही मतदारसंघांमध्ये भाजप अंतर्गत बंडखोरी झालेली आहे.…

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार – पालकमंत्री नितेश राणे

महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही; सर्व नेते एकसंध – मंत्री नितेश राणे कणकवली : प्रतिनिधी      भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर…

सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर!

जि.प.त भाजप ३१, शिवसेना १९ तर पं.स.त भाजप ६३, शिवसेना ३७ जागांवर लढणार भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली : प्रतिनिधी     महायुतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. जिल्हा…

हळवल फाट्याच्या वळणावर मैदा वाहतूक करणा-या ट्रकला अपघात!

एक जण गंभीर जखमी; महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत अपघातप्रवण वळणावर स्पीड ब्रेकर ठरतायत धोकादायक कणकवली : अनिकेत उचले      मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली जवळच्या हळवल फाट्याच्या धोकादायक वळणावर शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मैदा वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात…

कणकवलीत पाच जनावरांचा अचानक मृत्यू

शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान कणकवली : प्रतिनिधी     कणकवली शहरात पाच जनावरांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली असून, यामध्ये चार म्हैशी व एका गायीचा समावेश आहे. या जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.     घटनेची माहिती मिळताच…

error: Content is protected !!