नवीन इमारतीतून प्रशासन अधिक पारदर्शक व लोकाभिमुख झाले पाहिजे – पालकमंत्री नितेश राणे

सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उपविभागीय कार्यालयासाठी ४.३३ कोटींचा निधी उपलब्ध सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन भव्य व सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात पार पडले. नवीन…




