म्हापण माळरानावर अचानक आगीचे तांडव!

काजू-आंबा कलमे जळाली; मोठे नुकसान आग नियंत्रणासाठी ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न कुडाळ : प्रतिनिधी म्हापण (ता. वेंगुर्ले) येथील माळरानावर आज गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. करड्याने पेट घेतल्याने आग परिसरात सर्वत्र पसरली. त्यामुळे काही भागातील काजू व आंब्याची कलमे…






