कुडाळ-मालवणच्या नाट्यगृहांसाठी 20 कोटींचा निधी मंजूर!

रंगकर्मी मछींद्रनाथ कांबळी व मामा वरेरकर नाट्यगृहांना प्रत्येकी 10 कोटींचा पहिला टप्पा आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; लवकरच कामांना सुरुवात कुडाळ : प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र…








