कचरा टाकल्यास होणार कारवाई!

वायरी ग्रामपंचायतीचा इशारा मालवण : प्रतिनिधी वायरी भूतनाथ किनारपट्टीवर कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. या नंतर…








