Category मालवण

दीड वर्षांत कोट्यवधींचा निधी; मालवणला आधुनिक शहर बनवणार – आ.निलेश राणे

मामा वरेरकर नाट्यगृह, नमो गार्डन व रॉक गार्डनच्या कामांचा शुभारंभ ‘आदर्श मालवण’ घडविण्याचा संकल्प; विकासकामांना वेग मालवण : प्रतिनिधी     गेल्या दहा वर्षात विरोधकांनी या शहराला काहीही दिले नाही. मात्र, आम्ही अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत मालवणच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून…

‘मुलांचे शिवराय’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर होणार शिवविचारांचे संस्कार!

२० जूनला मालवणात आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवराज मंचचे अध्यक्ष भूषण साटम यांची माहीती मालवण : प्रतिनिधी     मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिरिक्त आहारी गेलेल्या आजच्या तरुण पिढीला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अन्…

मालवणात भीषण आग; १५ दुचाकी जळून खाक!

गॅरेज परिसरात अग्नीतांडव; लाखोंचे नुकसान स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य; लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव मालवण : प्रतिनिधी       मालवण शहरातील धुरीवाडा येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजच्या ठिकाणी शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी व कांदळगावकर…

कुडाळ-मालवणच्या नाट्यगृहांसाठी 20 कोटींचा निधी मंजूर!

रंगकर्मी मछींद्रनाथ कांबळी व मामा वरेरकर नाट्यगृहांना प्रत्येकी 10 कोटींचा पहिला टप्पा आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; लवकरच कामांना सुरुवात कुडाळ : प्रतिनिधी    आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र…

मालवणात १३ रोजी मच्छिमारांसाठी NFDP नोंदणीची विशेष मोफत सुविधा!

समुद्ररक्षक संमेलनात आयोजन मालवण : प्रतिनिधी      बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण, सागरशक्ती (Oceans and People), वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, युथ बिट्स फॉर क्लायमेट, मालवण नगरपरिषद, नीलक्रांती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ जून रोजी सकाळी ९.…

मालवणात बांधकामाच्या वादातून महिलेला मारहाण!

दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू मालवण : महेश कदम       मालवण दांडी येथे घराचे बांधकाम चालू असताना एका महिलेला शिवीगाळ करत तिला मारहाण केल्याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकात दोघां विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     याबाबत संबंधित महिलेने…

मालवण पोलिसांची शोधमोहीम यशस्वी; ‘तो’ चिमुकला आईच्या स्वाधीन!

रात्री दरवाजा उघडा असताना मुलगा गेला होता घराबाहेर मालवण : प्रतिनिधी     मालवण शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा कोण आणि…

मालवणात पहाटेची धक्कादायक घटना; भरड परिसरात चिमुकला एकटाच आढळला

भटक्या कुत्र्यांच्या विळख्यातून बालकाचा थरारक बचाव पालकांचा शोध सुरू; मालवण पोलिसांचे नागरिकांना आवाहन मालवण : महेश कदम     मालवण येथील भरड परिसरात आज बुधवारी पहाटे एक धक्कादायक घटना समोर आली. सुमारे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला…

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’ला वार्षिक १२ लाखांचा विशेष निधी द्यावा!

हिंदु जनजागृती समितीची मागणी; निधी वाढीसाठी लढा तीव्र ५५ वर्षांनंतर वाढलेला एक लाखाचा निधीही तुटपुंजा; सरकारच्या धोरणावर टिका कुडाळ : प्रतिनिधी        मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला १ लाख रुपयांचा वार्षिक…

सिंधुदुर्गात समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी!

सागरी पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात; मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल वेंगुर्ले, मालवण, देवगड तालुक्यात पर्यटकांची रेलचेल सिंधुदुर्ग : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटन हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली…

error: Content is protected !!