Category मालवण

मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना चार महिने पगार नाही; उपासमारीची वेळ

किमान वेतन कागदावरच; ठेकेदार व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामगार संतप्त पगार थकबाकीप्रकरणी आमदार नीलेश राणे, दत्ता सामंत यांचे लक्ष वेधणार मालवण : प्रतिनिधी     मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने पगार दिला जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.…

आ.निलेश राणेंच्या व्हिजनमुळे मालवणला मिळणार नवी दिशा – महेश कांदळगावकर!

व्हिजन सत्यात उतरल्यास येत्या पाच वर्षात शहराचा कायापालट होईल शहर विकासासाठी नगराध्यक्षांची जबाबदारी वाढली मालवण : प्रतिनिधी     मालवण शहराच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांनी एक मोठे व्हिजन ठेवले आहे. निवडणूक काळात त्यांनी सादर केलेली ‘व्हिजन डॉक्युमेंटरी’ जर पूर्णत्वास आली,…

विकास, पर्यटनवाढ व लोकाभिमुख प्रशासनाला प्राधान्य – नगराध्यक्षा ममता वराडकर

मालवणच्या नूतन नगराध्यक्षांनी स्विकारला पदभार जल्लोषात करण्यात आले स्वागत मालवण : प्रतिनिधी      “मालवणची जनता हेच माझे कुटुंब आहे. निवडणूक काळात मांडलेल्या विकासाच्या अजेंड्याला जनतेने पसंती दिली आहे. मालवणचा सर्वांगीण विकास, पर्यटनवाढ आणि स्थानिक प्रश्नांचे निराकरण हीच माझी प्राथमिकता राहील. जनतेने…

मालवणात बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी

मालवण : प्रतिनिधी      बांगलादेश मध्ये हिंदू धर्मीय तरुणाला जिवंत जाळल्याप्रकरणी आणि तेथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे बुधवारी मालवणात भरड नाका येथे हिंदू बांधव भगिनींनी एकत्र येत बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.…

कुडाळ-मालवण तालुक्यात ५ नव्या आरोग्य उपकेंद्रांसाठी २.८० कोटींचा निधी मंजूर!

आ.निलेश राणे यांनी मानले आरोग्य मंत्र्यांचे आभार कुडाळ तालुक्यात वाडोस, गोठोस, जांभवडे आणि घोटगे तर मालवण तालुक्यात तारकर्लीत होणार उपकेंद्रे कुडाळ : प्रतिनिधी    १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कुडाळ–मालवण तालुक्यातील ५ नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांचा…

मालवणला ‘मैत्री क्रीडा चषक’ क्रिकेट स्पर्धा उत्साहात !

मालवण : प्रतिनिधी   मालवण तालुका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय ‘मैत्री क्रीडा चषक’ क्रिकेट स्पर्धा नुकत्याच बोर्डिंग ग्राउंड, मालवण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. “एक दिवस स्वतःसाठी, आरोग्य व आनंदासाठी” या संकल्पनेतून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.    या स्पर्धेत मालवण तालुक्यातील…

पुण्याचा चैतन्य शिंदे व नाशिकची अनुजा उगले वेगवान जलतरणपटू

शिवस्मीत बिरादार, रेवा परब, मोहित काकणकर, गितीषा भंडारे यांचाही वेगवान जलतरणपटू म्हणून सन्मान चिवला बीच येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचा समारोप ; हजारो स्पर्धाकांचा सहभाग मालवण : प्रतिनिधी    राज्यभरातील हजारो स्पर्धाकांचा सहभाग असलेली मालवण चिवला बिच येथे आयोजित 15…

error: Content is protected !!