एलईडी मासेमारी विरोधात वैभव नाईक यांच्या नेतृत्वात मालवणात मोर्चा!

ठाकरे शिवसेनेचे आयोजन; मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्य सरकारने मच्छिमारांना हलक्यात घेऊ नये – वैभव नाईक मालवण : प्रतिनिधी एलईडी मासेमारी विरोधात आज शुक्रवारी मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण येथील…







