अनधिकृत वाळू वाहतूक करणारे गोव्यातील ६ डंपर पकडले!

ग्रामस्थांच्या मदतीने मालवण तहसीलदार व पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई मालवण : प्रतिनिधी मालवण शहरातील सागरी महामार्ग येथे हॉटेल आराध्य नजिक शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास मालवण तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांनी नेमलेल्या संयुक्त पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अनधिकृत वाळू वाहतूक…







