मुंबई नेव्हल डॉकयार्ड क्रीडा स्पर्धेत मालवणच्या सुपुत्राचा डंका

कल्पेश साळगांवकरचा सुवर्णमयी ‘तिहेरी धमाका’ मुंबई : प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, मालवण तालुक्यातील आचरा-पिरावाडी येथील सुपुत्र कल्पेश सूर्यकांत साळगांवकर याने मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड क्रीडा स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या वार्षिक क्रीडा दिनानिमित्त आयोजित…







