दोडामार्ग-विर्डी येथील धबधब्याच्या जलकुंडात कर्नाटकातील युवक बुडाला!

पोलिसांकडून शोधकार्य; १४ वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेची आठवण ताजी दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील विर्डी येथे धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या खोल जलकुंडात पोहताना कर्नाटकातील धारवाड येथील विजय दोडमणी (वय२३) हा युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली. सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. घटनेची माहिती मिळताच…








