दोडामार्गमध्ये वाढत्या चोऱ्यांविरोधात व्यापारी आक्रमक!

पोलिस निरीक्षकांची घेतली भेट गस्त वाढवा, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करा; अन्यथा आंदोलन दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग शहरासह तालुक्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग व्यापारी संघटनेने गुरूवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देत पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले. तात्काळ कठोर कार्यवाही, नियमित रात्रीची गस्त…

