मणेरीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

लहान मुले थोडक्यात बचावली; जीवितहानी टळली दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील मणेरी येथील निलेश कांबळे यांच्या घराला मंगळवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी निलेश…







