Category दोडामार्ग

आंबेली येथे पर्यटकांची कारला मोठा अपघात!

पर्यटक सुखरूप, कारचे मोठे नुकसान दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग तालुक्यातील आंबेली येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास पर्यटकांची कार विरुद्ध दिशेने जात थेट रस्त्यालगतच्या घळणीत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने कारमधील सर्व पर्यटक सुखरूप असून, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.     कर्नाटक…

दोडामार्ग बाजारपेठेत डंपरची स्कुटरला धडक; मोठा अनर्थ टळला

दोन वाहनांमधून मार्ग काढताना अपघात; स्कुटर चालक जखमी दोडामार्ग : प्रतिनिधी    दोडामार्ग शहराच्या बाजारपेठेत शुक्रवारी दुपारी एक विचित्र अपघात घडला. दोन उभ्या वाहनांच्या मधून स्कुटर चालक मार्ग काढत असताना मागून येणाऱ्या डंपरने स्कुटरला धडक दिली. या अपघातात स्कुटर चालक जखमी…

दोडामार्ग–विजघर रस्ता रुंदीकरणाला विरोध खपवून घेणार नाही – गणेशप्रसाद गवस

विकास कामात अडथळे आणणाऱ्यांचा स्वार्थी डाव हाणून पाडू सात दिवसांत अधिकारी – नागरिकांची संयुक्त बैठक; प्रश्न सोडवण्याचा निर्धार दोडामार्ग : प्रतिनिधी      दोडामार्ग ते विजघर राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. एका बाजूने तालुक्याचा विकास सुरू असताना दुसऱ्या बाजूने मात्र विरोधक…

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईदरम्यान महसूल अधिकाऱ्याला मारहाण!

दोडामार्ग भाजप नगरसेवक राजू प्रसादी व अज्ञात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल डंपर गोवा हद्दीत पळाला; महसूल अधिकाऱ्याची पोलिसांत धाव दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत असताना महसूल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी…

तिलारी हत्तींचा अधिवास नाही; हत्ती हटवा अन्यथा आंदोलन – गणेशप्रसाद गवस

१५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन दोडामार्ग : प्रतिनिधी     तिलारी हा हत्तींचा अधिवास नसून येथे हत्तींसाठी अधिवास घोषित करण्याची मागणी पूर्णपणे चुकीची आहे. हत्तींच्या उपद्रवामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती व बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

पाळये परिसरात हत्तींचा उपद्रव; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

शेतकरी भयभीत; वनविभागाकडून उपाययोजना करण्याची आग्रही मागणी दोडामार्ग : प्रतिनिधी    दोडामार्ग तालुक्यातील पाळये परिसरात पाच वन्य हत्तींच्या कळपाने धुडगूस घातला आहे. बुधवारी रात्री हत्तींनी शेतकरी गणपत दळवी यांच्या केळी, नारळ व सुपारीच्या बागायतीत शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. नारळाची झाडे…

दोडामार्गमध्ये वाढत्या चोऱ्यांविरोधात व्यापारी आक्रमक!

पोलिस निरीक्षकांची घेतली भेट गस्त वाढवा, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करा; अन्यथा आंदोलन दोडामार्ग : प्रतिनिधी    दोडामार्ग शहरासह तालुक्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग व्यापारी संघटनेने गुरूवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देत पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले. तात्काळ कठोर कार्यवाही, नियमित रात्रीची गस्त…

दोडामार्गमध्ये चोरीचा प्रयत्न; व्यापारी व नागरिक संतप्त

बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत नागरिकांची नाराजी तातडीने सीसीटीव्ही सुरू न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा दोडामार्ग : प्रतिनिधी       दोडामार्ग येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यकांत परमेकर यांचे दुकान बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानाचे पत्र्याचे शटर मोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र शटर…

दोडामार्गात एसटी व दुचाकी यांच्यात अपघात

दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग तालुक्यातील केळीचे टेंब येथे मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटी बसला दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला…

दोडामार्गात काव्य सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दोडामार्ग : प्रतिनिधी    दोडामार्ग येथील लक्ष्मीबार्ई सिताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सध्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरु आहे. “सारी डे” चे औचित्य साधून मराठी विभाग व मराठी भाषा वाङमय मंडळाच्या वतीने काव्य सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

error: Content is protected !!