Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

पालकमंत्री नितेश राणे सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध बैठकांना उपस्थिती; नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांची सदिच्छा भेट सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे…

कवठी येथे 10 जानेवारीला आमने-सामने डबलबारी भजनाचा सामना!

बुवा संदीप पुजारे विरुद्ध बुवा श्रीकांत शिरसाट यांच्यात रंगणार सामना रणझुंजार मित्र मंडळ, संजय करलकर मित्रमंडळ, कवठी ग्रामस्थ व उद्योजक रुपेश पावसकर यांचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      रणझुंजार मित्र मंडळ व संजय करलकर मित्रमंडळ (कवठी), कवठी ग्रामस्थ तसेच उद्योजक रुपेश…

कुडाळात ३० डिसेंबरपासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आनंद अनुभुतीचे आयोजन! तणावमुक्त व आनंदी जीवनासाठी विशेष उपक्रम! कुडाळ : प्रतिनिधी    आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून  कुडाळ मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते…

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळच्या विद्यार्थ्यांची पारपोली ‘फुलपाखरांचे गाव’ येथे शैक्षणिक भेट

फुलपाखरांच्या दुनियेतून निसर्ग शिक्षण; कुडाळच्या विद्यार्थ्यांचा अनोखा अनुभव पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढवणारी पारपोली गार्डनची शैक्षणिक सहल कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ एमआयडीसी मधील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल येथील इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील…

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे गोव्यातील ६ डंपर पकडले!

ग्रामस्थांच्या मदतीने मालवण तहसीलदार व पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई मालवण : प्रतिनिधी    मालवण शहरातील सागरी महामार्ग येथे हॉटेल आराध्य नजिक शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास मालवण तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांनी नेमलेल्‍या संयुक्‍त पथकाने स्‍थानिक ग्रामस्‍थांच्‍या मदतीने अनधिकृत वाळू वाहतूक…

नववर्ष स्वागतासाठी सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी!

मालवण-देवगड-वेंगुर्ला समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)      नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. विशेषतः मालवण, देवगड आणि वेंगुर्ला तालुक्यांतील प्रसिद्ध समुद्रकिनारे पर्यटकांनी अक्षरशः गजबजून गेले…

आंदुर्ले ग्रामपंचायतीकडून ‘पेशंट बॅंक’ची सुरुवात

ज्येष्ठ नागरिक व रुग्णांसाठी आंदुर्लेत दिलासा समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आरोग्यदायी उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आंदुर्ले ग्रामपंचायतीने गावातील रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘पेशंट बॅंक’ सुरू केली आहे. या उपक्रमातून आजारी रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य मागणीनुसार ग्रामपंचायतीच्या आरोग्य…

आंबडपाल शाळेतील मुख्याध्यापकांच्या बदलीविरोधात पालक-ग्रामस्थ आक्रमक

बदली रद्द न झाल्यास शाळा बंद आंदोलनाचा इशारा मुख्याध्यापक संजय बगळे यांना याच शाळेत ठेवण्याची आग्रही मागणी कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा आंबडपाल येथील मुख्याध्यापक संजय बगळे यांची बदली रद्द करून त्यांना तात्काळ याच शाळेत हजर…

पावशी शेलटेवाडी येथे संरक्षक भिंतीचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद!

भंगसाळ नदीकाठची संरक्षक भिंत वादात; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना विचारला जाब कुडाळ : प्रतिनिधी     पावशी शेलटेवाडी येथे भंगसाळ नदीकाठावर सुरू असलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत शनिवारी स्थानिक ग्रामस्थांनी काम बंद पाडले. भिंतीचा पाया मजबूत नसल्यास पावसाळ्यात…

मुळस–हेवाळेत बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यात घुसून वासराचा फडशा

ग्रामस्थांत भितीचे वातावरण; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी दोडामार्ग : प्रतिनिधी     तालुक्यातील मुळस–हेवाळे परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढत असताना बिबट्या वाघाने थेट मानवी वस्तीत शिरकाव करत एका शेतकऱ्याच्या घरालगत असलेल्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली…

error: Content is protected !!