कुडाळ येथे भगिनी मंडळ बालवाडीत शिवजयंती उत्साहात साजरी!

चिमुकल्यांची शिवकालीन वेशभूषा मिरवणूक ठरली लक्षवेधी पोवाडा गायन व सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी सावंतवाडी संस्थान मराठा समाज संचलित भगिनी मंडळ कुडाळच्या वतीने येथील बालवाडीत गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त बालवाडीतील विद्यार्थ्यांनी पोवाडा…







