Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

दोडामार्ग कार-दुचाकीत अपघात; दोघे जखमी

दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग येथे दुचाकी व कारची समोरासमोर धडक बसून अपघात झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकी वरील दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.     पेडणे येथील एक युवक…

करुळ येथे १० वनराई व कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी!

वैभववाडी : प्रतिनिधी    पाणी आडवा–पाणी जिरवा योजनेअंतर्गत करुळ ग्रामपंचायतीच्या वतीने गावात १० वनराई व कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांची पाहणी वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रीमेश वाघ यांनी करून समाधान व्यक्त केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जामदारवाडी…

वेंगुर्ले येथे २ ते ४ जानेवारी कालावधीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

स्व.यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा वेंगुर्ला : प्रतिनिधी     कलावलय, वेंगुर्ला आयोजित आणि बी.के.सी.असोसिएशन मुंबई, पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत वेंगुर्ला-कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात संपन्न होणार आहेत.स्पर्धेचे…

सेवासुविधांमध्ये दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई : नगराध्यक्ष संदेश पारकर

स्वच्छता, पाणीपुरवठा व पथदीप बाबत नगरपंचायतीला कडक निर्देश कणकवली नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा; कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित कणकवली : प्रतिनिधी     कणकवली नगरपंचायतीमार्फत शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष…

कणकवलीत नववर्षाच्या आरंभी भालचंद्र महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ!

कणकवली :     योगी यांचे योगी प. पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि पहिल्या गुरुवारी दर्शनासाठी गर्दी झाली होती.     २०२५ या सरत्या वर्षाला सिंधुदुर्गवीसांनी बुधवारी निरोप दिला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी कणकवलीतील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील प.…

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी समुद्रकिनाऱ्यांवर ‘सचेत’ पोर्टलद्वारे खबरदारीच्या सूचना

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेला राज्य शासनाची दखल कोकण किनारपट्टीवरील पर्यटकांच्या मोबाईलवर पुश नोटिफिकेशनद्वारे संदेश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सद्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. यात समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी…

कुडाळात शासकीय भात खरेदी योजनेचा शुभारंभ!

भात खरेदी ऑनलाईन नोंदणी सुरू; नोंदणीची अंतिम तारीख ३० डिसेंबर आधारभूत दर रू.२,३६९ प्रति क्विंटल कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघामार्फत शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजना २०२५–२६ सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ संघाचे अध्यक्ष…

कुडाळ येथे आग; २ दुचाकी जळून खाक!

नागरीकांची तारांबळ; प्रशासकीय यंत्रणेची पळापळ कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या आंब्याच्या झाडाखाली टाकाऊ साहित्याला गुरूवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आग लागली. भर उन्हात ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत माहीती देण्यात…

माड्याचीवाडी येथे सिमेंट मिक्सर ट्रकला अपघात!

पुलाचा भाग खचल्याने मिक्सर ट्रक पलटी; चालक किरकोळ जखमी पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना घडली घटना कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी–रायवाडी नजीक असलेल्या श्री देव ब्राम्हण मंदिराजवळील कॉजवे पुलाचे काम सुरू असताना सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकचा अपघात झाला.…

कुडाळ न.पं.ची सिंगल यूज प्लास्टिकविरोधात कडक कारवाई!

आठवडा बाजारात विशेष मोहिम : १३,९०० रू.चा दंड वसूल कुडाळ : प्रतिनिधी     पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराविरोधात कुडाळ नगरपंचायतीने कडक भूमिका घेतली असून, बुधवारी कुडाळच्या आठवडा बाजारात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई…

error: Content is protected !!