Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाचे सुवर्णयश; राज्यस्तरावर कोल्हापूर विभागाचे नेतृत्व

आट्यापाट्या विभागीय स्पर्धेत कुडाळच्या मुलींची बाजी १९ वर्षाखालील मुलींच्या संघालाही कांस्यपदककुडाळ : प्रतिनिधी     क. म. शि. प्र. मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळच्या १४ वर्षाखालील मुलींच्या आट्यापाट्या संघाने विभागीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवत संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.…

कट्टा वराडकर हायस्कूलच्या मुलींच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

कोल्हापूर विभागीय शालेय लंगडी क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश मालवण : प्रतिनिधी     क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित केलेल्या १९ वर्षा खालील  कोल्हापूर  विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व…

मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर!

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार वितरण श्रीगणेश गावकर, सुधीर पडेलकर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर प्रशांत हिंदळेकर यांना ‘बेस्ट स्टोरी अवॉर्ड’ डॉ. ज्योती तोरसकर यांचा मालवण रत्न तर निलेश गवंडी यांचा कला रत्न पुरस्काराने होणार सन्मान मालवण : …

वेंगुर्ला येथे ‘वेंगुर्ला–१० एमबी’ ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजू वाण विकसित

१५ वर्षांच्या संशोधनानंतर नवीन काजू वाणाची लागवडीसाठी शिफारस कमी तेल, जास्त गर; ओल्या काजूगर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा वेंगुर्ला : प्रतिनिधी     कोकणातील ओल्या काजूगराची वाढती मागणी आणि काजू बी मधून गर काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रादेशिक फळ संशोधन केंद्र,…

कुडाळ येथे उद्या ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन!

सुरक्षित ड्रायव्हिंग – जबाबदार चालक या संकल्पनेवर भरकुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ येथे लक्ष्मीनारायण पेट्रोलियम (इंडियन ऑईल डिलर) आणि शरद ऑटोमोबाईल (टाटा मोटर्स अधिकृत सर्व्हिस स्टेशन, कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सुरक्षित ड्रायव्हिंग – जबाबदार…

दोडामार्ग कार-दुचाकीत अपघात; दोघे जखमी

दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग येथे दुचाकी व कारची समोरासमोर धडक बसून अपघात झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकी वरील दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.     पेडणे येथील एक युवक…

करुळ येथे १० वनराई व कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी!

वैभववाडी : प्रतिनिधी    पाणी आडवा–पाणी जिरवा योजनेअंतर्गत करुळ ग्रामपंचायतीच्या वतीने गावात १० वनराई व कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांची पाहणी वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रीमेश वाघ यांनी करून समाधान व्यक्त केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जामदारवाडी…

वेंगुर्ले येथे २ ते ४ जानेवारी कालावधीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

स्व.यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा वेंगुर्ला : प्रतिनिधी     कलावलय, वेंगुर्ला आयोजित आणि बी.के.सी.असोसिएशन मुंबई, पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत वेंगुर्ला-कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात संपन्न होणार आहेत.स्पर्धेचे…

सेवासुविधांमध्ये दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई : नगराध्यक्ष संदेश पारकर

स्वच्छता, पाणीपुरवठा व पथदीप बाबत नगरपंचायतीला कडक निर्देश कणकवली नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा; कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित कणकवली : प्रतिनिधी     कणकवली नगरपंचायतीमार्फत शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष…

कणकवलीत नववर्षाच्या आरंभी भालचंद्र महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ!

कणकवली :     योगी यांचे योगी प. पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि पहिल्या गुरुवारी दर्शनासाठी गर्दी झाली होती.     २०२५ या सरत्या वर्षाला सिंधुदुर्गवीसांनी बुधवारी निरोप दिला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी कणकवलीतील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील प.…

error: Content is protected !!