Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील बाजारपेठा सजल्या!

राख्यांच्या स्टॉल्सनी बाजारपेठांना आली उत्सवी रंगत लहान मुलांसाठी नव्या ट्रेंडच्या राख्यांना पसंती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी        रक्षाबंधन सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, वैभववाडी, देवगड, मालवण, वेंगुर्ले आणि दोडामार्ग…

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मायेची साथ!

पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम वेताळबांबर्डेतील वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी साहित्य भेट कुडाळ : प्रतिनिधी     मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे (ता. कुडाळ) येथील ‘नाग्या महादू वस्तीगृह’ येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी…

कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठेंची भेट!

कुडाळ : प्रतिनिधी        रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी रविवारी कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला सदिच्छा भेट देत संघाच्या विविध विभागांची पाहणी केली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व संचालक निलेश तेंडुलकर यांनी शाल, पुष्पगुच्छ व श्री गणेशाची…

कुडाळ एसटी आगाराच्या ताफ्यात ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस!

आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश; परिवहन मंत्र्यांकडे केली होती मागणी ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा; शटल सेवेलाही मिळणार बळ कुडाळ: प्रतिनिधी       कुडाळ एसटी आगारात आणखी ५ नवीन बसेस दाखल होणार आहेत. पुणे-दापोडी येथील एसटी महामंडळाच्या कार्यशाळेतून या “राजमाता जिजाऊ” ३…

कुडाळात जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पारंपरिक खेळाला रंगतदार बाज!

श्री साई कला क्रीडा मंडळाचे आयोजन; राजू गवंडे-शेखर गवंडे यांचा पुढाकार पाटचे साईराज मांजरेकर विजेता तर मालवणचे हर्षद तळवडेकर उपविजेता कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील श्री साई कला क्रीडा मंडळ, नाबरवाडी यांच्या वतीने आयोजित व शेखर (राजू) गवंडे आणि नगरसेविका…

माळेवाडी-शिरोडा मार्गावर झाडीचे साम्राज्य; अपघातांचा धोका!

गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी वेंगुर्ला युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब यांची मागणी वेंगुर्ले : प्रतिनिधी    माळेवाडी ते शिरोडा या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. त्यातच…

आजगाव-मळेवाड येथे जीप-कारमध्ये अपघात!

रस्त्यावर झाडाची फांदी आल्याने अपघात वेंगुर्ला युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब यांच्यासह लोकप्रतिनिधी – ग्रामस्थांची धाव सावंतवाडी : प्रतिनिधी     आजगाव-मळेवाड येथील राजगड रिसॉर्टजवळ आज रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अपघाताची घटना घडली. शिरोडा येथे भाजी विक्रीसाठी जात असलेल्या भाजी…

तिथवली जामदापुलाजवळ एसटी बस – कार यांच्यात अपघात; तीघे जखमी!

वैभववाडी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी हद्दीवरील जामदापुलाजवळ एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील तीन जण जखमी झाले. एसटी चालकाने कारला धडक देत अक्षरशः फरफटत नेले. मात्र कार चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. यामध्ये…

पिंगुळीत विजेच्या धक्क्याने म्हशीचा दुर्दैवी मृत्यू!

सरपंच अजय आकेरकर यांची घटनास्थळी धाव महावितरणच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप; संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी पाहणी कुडाळ : पिंगुळी-गोंधळपूर मुस्लिमवाडी येथील आयकॉन कंपनीजवळ विजेच्या खांबाला लागलेल्या विजेच्या धक्क्याने अजीम शेख यांच्या म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेची माहिती मिळताच…

कुडाळात सामाजिक बांधिलकीचा जागर; संविता आश्रम व रोटरी क्लबतर्फे वृक्षारोपण!

शहरात स्वच्छता अभियान; नागरिकांना दिला स्वच्छतेचा संदेश सार्वजनिक स्मशानभूमी आवारात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कुडाळ : प्रतिनिधी      जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम व कुडाळ रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी आवारात वृक्षारोपण व काळप नाका ते…

error: Content is protected !!