Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

सावंतवाडी संस्थान मराठा समाजाचे ३१ वे जिल्हा स्नेहसंमेलन उत्साहात!

विविध क्षेत्रातील मान्यवर, गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा गौरव कुडाळ येथे जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ कुडाळ : प्रतिनिधी     सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई या संस्थेचे ३१ वे सिंधुदुर्ग जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवारी कुडाळ येथील मराठा समाज…

भाजपा ओरोस मंडल अध्यक्षांसह ४३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर करण्यात…

बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

“बेसिक रिसर्च मेथोडोलॉजी” विषयावर २१ ते २३ जानेवारी दरम्यान प्रशिक्षण अनुभवी तज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन लाभणार कुडाळ : प्रतिनिधी      बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग येथील बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेज, कुडाळ एमआयडीसी येथे दि. २१, २२ व २३ जानेवारी २०२६…

कुडाळला चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कलागुणांनी स्नेहसंमेलन रंगले!

बालवाडी म्हणजे संस्कारांची पहिली शाळा – सई काळप सावंतवाडी संस्थान मराठा समाज संचलित भगिनी मंडळ बालवाडीचा स्नेहसंमेलन उत्साहात कुडाळ : प्रतिनिधी     सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई संचलित कुडाळ भगिनी मंडळ बालवाडीच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीते व अभिनयाने…

सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर!

जि.प.त भाजप ३१, शिवसेना १९ तर पं.स.त भाजप ६३, शिवसेना ३७ जागांवर लढणार भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली : प्रतिनिधी     महायुतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. जिल्हा…

देशाचे सुजाण नागरिक घडवण्यात एन.एस.एस.चा मोलाचा वाटा – साईनाथ चव्हाण

साळेल येथे स.का. पाटील महाविद्यालयाचे सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिर मालवण : प्रतिनिधी     देशाचे सुजाण नागरिक घडवण्यात राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.)चा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, श्रमदानाची सवय, एकमेकांप्रती आदर, सहकार्याची भावना तसेच समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या व त्यावर…

मालवणात ५०० किलो बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त!

कट्टा येथून विक्रीसाठी येत असताना पालिकेची धडक कारवाई रिक्षा-टेम्पोसह साठा ताब्यात; संबंधितांवर दंडात्मक कारवाई होणार मालवण : प्रतिनिधी     बंदी असलेल्या (सिंगल युज) प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा मालवण नगरपरिषद प्रशासनाने जप्त केला आहे. रिक्षाटेम्पो सह सुमारे 500 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त…

हळवल फाट्याच्या वळणावर मैदा वाहतूक करणा-या ट्रकला अपघात!

एक जण गंभीर जखमी; महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत अपघातप्रवण वळणावर स्पीड ब्रेकर ठरतायत धोकादायक कणकवली : अनिकेत उचले      मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली जवळच्या हळवल फाट्याच्या धोकादायक वळणावर शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मैदा वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात…

कणकवलीत पाच जनावरांचा अचानक मृत्यू

शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान कणकवली : प्रतिनिधी     कणकवली शहरात पाच जनावरांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली असून, यामध्ये चार म्हैशी व एका गायीचा समावेश आहे. या जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.     घटनेची माहिती मिळताच…

मुंबईत रंगणार ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी!

२९ व ३० जानेवारीला स्पर्धा; ८ लाखांची रोख पारितोषिके जाहीर मुंबई : प्रतिनिधी      महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५–२०२६ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे करण्यात आले आहे.…

error: Content is protected !!