Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

गाव, विकास आणि सेलिब्रिटी… अणावमध्ये समृद्ध पंचायतराजाचा जल्लोष!

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांचे स्वागत समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सेलिब्रिटी गावभेट उत्साहात कुडाळ : प्रतिनिधी        मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील अणाव गावात आज (रविवार ११ जानेवारी) सकाळी ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.…

मंत्री नितेश राणे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग आढळून आल्याने खळबळ!

मुंबई पोलिसांकडून वेगाने तपास सुरू; सुरक्षा यंत्रणा अलर्ट पोलिसांनी निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला मुंबई : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर अज्ञाताने एक संशयास्पद बॅग ठेवल्याचे आढळून आल्याने मोठी…

सेलिब्रिटींची रविवारी कुडाळ तालुक्याला खास भेट

अणाव आणि आंदुर्ले गावात ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रम अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित राहणार कुडाळ : प्रतिनिधी      मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील अणाव आणि आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने ‘सेलिब्रिटी गावभेट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ११…

वेंगुर्ला वायंगणी आवेरा येथे आग; आंबा-काजू कलमे जळून खाक, लाखोंचे नुकसान

वेंगुर्ला : प्रतिनिधी     वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी तळेकरवाडी सडा कार्यक्षेत्रातील आवेरा येथे आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आकस्मिक आग लागून आंबा व काजूची कलमे जळून खाक झाली. या आगीत सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, माळरानावरील सुमारे 10…

मुंबईच्या हितासाठी ठाकरे शिवसेना–मनसे– एकत्र : वैभव नाईक

प्रभाग क्र. ५ मधील उमेदवार सुजाता पाटेकर यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : प्रतिनिधी      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या माध्यमातून मुंबईला वाचवण्यासाठी सर्व मराठी शक्ती एकत्र आल्या आहेत. अदानींसारख्या उद्योगपतींच्या घशात मुंबई जाऊ…

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर नेणार – पालकमंत्री नितेश राणे

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ व लोकर्पण सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला असून, अनेक उपक्रमांत जिल्ह्याने प्रगतशील आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हीच कामगिरी अधिक…

आंगणेवाडी व कुणकेश्वर जत्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे

जत्रोत्सवासाठी आरोग्य, पोलीस, स्वच्छता व वीज यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश नियोजनबद्ध व्यवस्था व समन्वयातून जत्रोत्सव यशस्वी करा – पालकमंत्री सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवी आणि कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना…

मालवण नगरपालिकेत प्रशासकीय काळात लाखोंचा भ्रष्टाचार – महेंद्र म्हाडगुत यांचा आरोप

कचरा व्यवस्थापनात खर्च लाखोंचा, खत निर्मिती मात्र शून्य चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणार – म्हाडगुत मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)      मालवण नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळात कचरा व्यवस्थापन आणि विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे शिवसेनेचे नगरपालिकेचे गटनेते…

भजनी कलाकारांसाठी योजनांसह सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नीतेश राणे

कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार कणकवली : प्रतिनिधी     कणकवली येथे आयोजित तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नीतेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त…

अणावमध्ये रविवारी सेलिब्रिटींचा जल्लोष; हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप–रसिका वेंगुर्लेकर यांची खास भेट!

समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत रंगणार ‘सेलिब्रिटी भेट’ कार्यक्रम ‘माझा अणाव’ सेल्फी पॉईंटसह सेलिब्रिटींची धमाकेदार उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी        मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत अणावच्या वतीने “सेलिब्रिटी भेट कार्यक्रम” रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता श्री स्वयंभू रामेश्वर…

error: Content is protected !!