वैभववाडीतील काॅपी प्रकरणावरून जि.प.च्या शिक्षण समितीची सभा गाजली!

जि. प. सदस्य प्रमोद रावराणे संतप्त; भुईबावडा कॉपी प्रकरणावरून अधिकाऱ्यांची भंबेरी कॉपी प्रकरणाची सखोल चौकशी करा; सभापती प्रितेश राऊळ यांचे सक्त आदेश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी नियमबाह्य पद्धतीने तीन अपत्ये असणाऱ्या संजय राठोड यांना मुख्याध्यापक पदावर कोणी बसवले? अशा वादग्रस्त लोकांमुळेच…








