Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे!

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि रंगतदार कार्यक्रमांच्या सादरीकरणात मोठ्या उत्साहात साजरे झाले. महाविद्यालयीन जीवनातील अविस्मरणीय क्षणांची साक्ष देणारे हे संमेलन स्मरणीय ठरले.    स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आयर्नमॅन किताब संपादन करणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी…

चौकुळ येथे अवैध दारू वाहतूकीवर सावंतवाडी पोलीसांची कारवाई

अवैध दारूसह तब्बल १३ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी : प्रतिनिधी पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन अज्ञात संशयितांविरुद्ध मोठी कारवाई करत १३ लाख ४४ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात एक आलिशान क्रेटा…

वकिलीमध्ये नैतिकता, संयम व शिस्त महत्त्वाची – न्यायमूर्ती मकरंद कर्णिक

न्यायमूर्ती अमित जामसंडेकर व न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट या भूमिपुत्रांचा कुडाळला गौरव सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे आयोजन : वकिलांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनकुडाळ : प्रतिनिधी      वकिली करताना नैतिकता, संयम आणि जबाबदारीचे भान अत्यंत महत्त्वाचे आहे. ट्रायल कोर्टपासून हायकोर्टपर्यंत काम करताना न्यायाधीशांना मान दिला,…

देवगड येथील लोक अदालतीत ५७ प्रकरणे निकाली

देवगड : प्रतिनिधी      उच्च न्यायालय- मुंबई, राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर येथे शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश…

२९ वर्ष रखडलेला आंब्रडचा धरण प्रकल्प २ कोटींवरून गेला ३४ कोटींवर!

भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची आमदार निलेश राणेंची अधिवेशनात मागणी कोकणातील लघु व मध्यम पाटबंधारे योजनांतील भ्रष्टाचारावर सभागृहात लक्षवेधी कुडाळ : प्रतिनिधी कोकणातील मध्यम व लघु पाटबंधारे योजनांच्या संदर्भात शनिवारी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र…

पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सावंतवाडी पोलीस ठाण्याचा गौरव!

सावंतवाडी : प्रतिनिधी      एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील संशयित अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद करून सावंतवाडी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या तपासातील वेग आणि तत्परतेची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते…

सावंतवाडीत लवकरच धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानचे ओपीडी केंद्र सुरू होणार!

सावंतवाडी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गोवा राज्यातील धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान (AIIA) चे बाह्यरुग्ण तपासणी केंद्र (OPD) लवकरच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता सिंधुदुर्ग…

कुडाळ येथील राजमाता जिजाऊ स्मारकासमोरील परिसराचे विद्रुपीकरण!

एमएनजीएलच्या मनमानी कारभाराविरोधात शिवप्रेमींचा संताप : नगरसेविका संध्या तेरसेंचा जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी             कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथील राजमाता जिजाऊ स्मारकासमोर एमएनजीएल (MNGL) कंपनीमार्फत रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या सुमारे चार इंच…

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सिंधुदुर्गात ८६९ प्रकरणे तडजोडीने न‍िकाली 

सिंधुदुर्नगरी : प्रतिनिधी      उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या उपस्थितीमध्ये व प्रमुख ज‍िल्हा व सत्र न्यायाधीश, तथा ज‍िल्हा व‍िधी सेवा प्राध‍िकरण (स‍िंधुदुर्ग) अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे,  यांच्या मार्गदर्शनाखाली स‍िंधुदुर्ग ज‍िल्ह्यातील सर्व तालुका…

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी सिंधुदुर्गातील हिंदुत्वनिष्ठांचे दिल्लीकडे प्रस्थान!

कणकवली : प्रतिनिधी      ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’च्या प्रस्तुतीत आणि सनातन संस्थेच्या आयोजनात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा  सोहळा दि. १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला आहे. सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी…

error: Content is protected !!