सेवा शक्ती संघर्ष एस.टी. संघाच्या कुडाळ आगार अध्यक्षपदी जयेश चिंचळकर!

कुडाळ आगारची सन २०२६ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस लढ्याचा निर्धार कुडाळ : प्रतिनिधी भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, सिंधुदुर्ग विभागातील कुडाळ एसटी आगारच्या सन २०२६ साठीच्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी भाजपा युवा मोर्चा जिल्हा…







