चेंदवण येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी अभिनय-नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
उद्यापासून दोन दिवसीय शिबिर नामवंत रंगकर्मी करणार मार्गदर्शन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शालेय विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी नाट्य व अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे…







