हिर्लोक येथे शेतात तुटून पडलेल्या वीजतारेच्या स्पर्शाने गाभण गाय, म्हैस मृत्युमुखी!

मुलगा सुदैवाने बचावला; शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान महावितरणने भरीव नुकसानभरपाई द्यावी; सरपंच प्राची सावंत यांची मागणी कुडाळ : हिर्लोक-भटवाडी येथे आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास शेतात वीजवाहिनी तुटून पडल्याने तिचा स्पर्श होऊन गाभण गाय व म्हैस अशी दोन जनावरे जागीच गतप्राण…








