कुडाळ येथील राजमाता जिजाऊ स्मारकासमोरील परिसराचे विद्रुपीकरण!

एमएनजीएलच्या मनमानी कारभाराविरोधात शिवप्रेमींचा संताप : नगरसेविका संध्या तेरसेंचा जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथील राजमाता जिजाऊ स्मारकासमोर एमएनजीएल (MNGL) कंपनीमार्फत रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या सुमारे चार इंच…





