नवी मुंबईचे नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या माध्यमातून कुडाळ हायस्कूलच्या १०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली!

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला किशोर पाटकर यांचा हातभार; आतापर्यंत जिल्ह्यात शेकडो सायकलींचे वाटप कुडाळ : प्रतिनिधी नवी मुंबईचे नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या माध्यमातून आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश परब यांच्या सौजन्याने प्राप्त झालेल्या मोफत सायकलींचे वितरण कुडाळ हायस्कूल व…







