सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचा शिडकावा

आंबा-काजू पिकांना फटका बसण्याची भिती अचानक ढगाळ वातावरणामुळे बागायतदार चिंतेत सिंधुदुर्ग : प्रतिनिधी कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्हाभरात सोमवारी सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले. तसेच कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा हलकासा शिडकावा झाला. त्यामुळे अवकाळी पावसाच्या हजेरीने ऐन…







