वेंगुर्ले श्री मानसीश्वर देवस्थानच्या जत्रोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी!

वेंगुर्ला : प्रतिनिधी वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव मानसीश्वर यांच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी सोमवारी भाविकांची अलोट गर्दी झाली. मोठ्या दिमाखात हा जत्रोत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी पहाटे सुमारे ३.३० वाजता या जत्रोत्सवाला विधिवत प्रारंभ झाला. भगवी निशाणे देवतेस अर्पण करण्यासाठी वेंगुर्ला…








