दोडामार्ग बाजारपेठेत डंपरची स्कुटरला धडक; मोठा अनर्थ टळला

दोन वाहनांमधून मार्ग काढताना अपघात; स्कुटर चालक जखमी दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग शहराच्या बाजारपेठेत शुक्रवारी दुपारी एक विचित्र अपघात घडला. दोन उभ्या वाहनांच्या मधून स्कुटर चालक मार्ग काढत असताना मागून येणाऱ्या डंपरने स्कुटरला धडक दिली. या अपघातात स्कुटर चालक जखमी…






