Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळची आमसभा २७ एप्रिल रोजी!

सभापती मिलिंद नाईक यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ पंचायत समितीची आमसभा सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे पार पडणार आहे, अशी माहिती सभापती मिलिंद नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.        पंचायत…

‘सावधान’ बॅनरने वेधले लक्ष; तेंडोलीत रस्त्याच्या दुरवस्थेवर संताप!

खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूक धोकादायक; प्रशासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका २० वर्षे रखडले काम; ग्रामस्थांचा इशारा – “आता मतदानाचा विचार करणार!” कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्त्याला जोडणारा तसेच केळुस, आंदुर्ले पंचक्रोशीतील गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात…

इंधन व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश; जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक

पेट्रोल-डिझेल टंचाई टाळण्यासाठी प्रशासन सज्ज; वितरकांशी समन्वयावर भर एलपीजी वेळेत वितरण व PNG विस्ताराला गती; अधिकाऱ्यांना सूचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या…

अपूर्ण महामार्गावर टोल ‘भेट’; मनसेची उपरोधिक टीका!

“फसवी आश्वासने, टोलची धाड” – कुणाल किनळेकरांचा सरकारवर हल्लाबोल टोल नेमका कोणाच्या फायद्यासाठी? – किनळेकर कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच एका कार्यक्रमानिमित्त येऊन गेलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई – गोवा महामार्गाबाबतच्या फसव्या आश्वासनासह सिंधुदुर्ग जिल्ह्याला…

मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ; ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेला मुदतवाढ

दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५० कोटींची तरतूद; मच्छिमारांना मोठा दिलासा नवी दिल्ली : प्रतिनिधी      देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि ‘नील क्रांती’ अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला’ (PMMSY) ३० सप्टेंबर…

जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली अधिष्ठातांची भेट!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रश्नांबाबत वेधले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी      शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध समस्यांबाबत नेरूर देऊळवाडा येथील जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. डवंगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. रुग्णालयातील अडचणी तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या…

पिंगुळी बंगलो प्रकल्पावर सरपंचांचा खुलासा; फक्त बिनशेती रेखांकन परवानगीच दिली!

पाझर तलाव सुरक्षित; विरोधक राजकारण करत आहेत – सरपंच अजय आकेरकर २५७ बंगल्यांमुळे विकास व रोजगार वाढणार; ग्रामपंचायतीची मांडली भूमिका कुडाळ : प्रतिनिधी     पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात होणाऱ्या नियोजित बंगलो प्रकल्पासाठी पिंगुळी ग्रामपंचायतीने फक्त बिनशेती रेखांकन परवानगी दिली आहे. पाझर…

महिला विधेयका वरून काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडू !

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलीपे यांचा इशारा महिला आरक्षणाला काँग्रेसचा कधीच विरोध नाही; एनडीएवर खलीपे यांची टीका कुडाळ : प्रतिनिधी     ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या गोंडस नावाखाली एनडीए सरकारने आणलेले विधेयक संसदेत नामंजूर झाले. त्याचे खापर एनडीए सरकार काँग्रेस वर…

केंद्रीय मंत्री गडकरी सिंधुदुर्गात आले आणि टोल भेट देऊन गेले!

माजी आमदार वैभव नाईक यांची टीका; टोल सुरू करण्यास ठाकरे शिवसेनेचा विरोध १२ वर्षे उलटूनही काम अपूर्ण; मग टोल का? नाईकांचा सत्ताधाऱ्यांवर सवाल कणकवली : प्रतिनिधी       केंद्रीयमंत्री नितीन गडकरी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी सिंधुदुर्गवासीयांना टोलची…

कुडाळमध्ये नदीपात्रात बुडून २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू!

मित्रांसोबत पोहायला गेला असता घडली दुर्घटना कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील कविलकाटे परिसरातील भंगसाळ (कर्ली) नदीपात्रात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या वैभव नितीन बांदेकर (वय २२, रा.कुडाळ) या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास…

error: Content is protected !!