कुडाळ भंगसाळ नदीचे पाणी तातडीने अडवा – नगरसेवक मंदार शिरसाट!

प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा लघु पाटबंधारे विभागाला घेराव घालणार नगरसेवक मंदार शिरसाट यांचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ असून कुडाळ शहरावर देखील भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. येथील भंगसाळ नदीचे पाणी तातडीने न अडवल्यास संपूर्ण…








